अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

वर्ल्ड कपनंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 11:48 AM IST

अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्याच मतभेद असल्याच्या चर्चा वाढू लागल्या.

याआधी विराट कोहलीचे कर्णधारपद काढून रोहित शर्माला द्यावे, अशी मागणी जोर धरत होती. आता मात्र रोहित-विराट यांच्यातील मतभेद टोकाला गेले असल्याची माहिती मिळत आहे.

प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार, रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे.

रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.

आता अनुष्का शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम स्टेट्सवर, "एका बुद्धीमान व्यक्तीनं एकदाही काही मत व्यक्त केलेले नाही. फक्त खोट्यात अडकलेला खरेपणा हा या शांततेला तोडू शकतो", असे लिहत रोहित शर्मावर पलटवार केला आहे.

आता अनुष्का शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम स्टेट्सवर, "एका बुद्धिमान व्यक्तीनं एकदाही काही मत व्यक्त केलेले नाही. फक्त खोट्यात अडकलेला खरेपणा हा या शांततेला तोडू शकतो", असे लिहत रोहित शर्मावर पलटवार केला आहे.

Loading...

त्यामुळं आता रोहित-विराट यांच्यातील वाद आता मैदानाबाहेरही पोहचला आहे. दरम्यान 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. याकरिता कर्णधार म्हणून विराट कोहलीला कायम ठेवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...