मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काची Instagram वर 'Hi Kiwi' पोस्ट

विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काची Instagram वर 'Hi Kiwi' पोस्ट

अनुष्कानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या संघाला डिवचलं आहे. पाहा काय पोस्ट केलंय...

अनुष्कानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या संघाला डिवचलं आहे. पाहा काय पोस्ट केलंय...

अनुष्कानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या संघाला डिवचलं आहे. पाहा काय पोस्ट केलंय...

  • Published by:  Manoj Khandekar

ऑकलंड (न्यूझीलंड), 07 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. पंरतु, मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं. अशा वेळी उर्वरित सामन्यांत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. दुसरीकडे टीम इंडियाच्या रनमशिन विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. अनुष्कानं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे न्यूझीलंडच्या संघाला डिवचलं आहे.

अनुष्कानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं कॉफी घेतल्याचं दिसत आहे. पंरतु, या कॉफीवर एक चित्र असून त्याखाली अनुष्कानं ‘Hi Kiwi’ असं कॅप्शन लिहलं आहे. अनुष्कानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या संघाला डिवचलं आहे. टीम इंडियाच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. याआधीही अनेकदा अनुष्का शर्मा परदेश दौऱ्यादरम्यान स्टेडिअममध्ये दिसली आहे. यावेळी अनुष्का विराट कोहली आणि टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसणार आहे. वनडे मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकादेखील खेळणार आहे.

-------------------

हेही वाचा

Team India विरुद्ध 6.8 फुटी गोलंदाज मैदानात, डेब्यू सामन्यासाठी ‘किवी’चा खेळाडू

सडके बटाटे आणि रंगीत पाणी.... गाडीवरची पाणीपुरी तोंडात घालण्यापूर्वी जरा वाचा

पुण्यात महात्मा गांधी परिषदेवरून रणकंदन, कुमार सप्तर्षींनी केला गंभीर आरोप

First published:

Tags: Cricket, Ind vs nz, One day series