IPL 2019 : 'या' गोलंदाजासमोर लाचार झाला रसेल, मोठे शॉट खेळायलाही घाबरला

यंदाच्या हंगमात रसेलमं पहिल्यांदाच कोणत्या तरी गोलंदाजाला घाबरत केवळ 1 धाव काढली.

  • Share this:

सध्या टी-20मध्ये जर कोणता फिरकी गोलंदाज आहे, ज्याच्यासमोर भलेभले फलंदाजही आपली नांगी टाकतात. हा गोलंदाज आहे, रशिद खान. त्याच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांना धावा काढणनंही कठीण झालं आहे. असाच प्रसंग हैदराबाद आणि कोलकाचा विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. शेवटची ओव्हर टाकणाऱ्या रशिद खानच्या गोलंदाजीवर कोलकाताच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही.

रशिद खानच्या 18व्या ओव्हरवर फलंदाजी करायला होता, तुफानी फलंदाज आंद्रे रसेल. मात्र, रशिद खानच्या फिरकीपुढं रसेलचं वादळही शमलं. रसेललाही आक्रमक फलंदाजी करता आली नाही.

18व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रशिद खाननं गुगली टाकली. त्या गुगलीचा अंदाजही रसेलला बांधता आला नाही, त्यामुळं त्यानं चेंडू टोलवत केवळ एक धाव काढली. तर, दुसऱ्या चेंडूवर एकही धावा पियुष चावलाला काढता आली नाही.

रशिद खानच्या शेवटच्या ओव्हरवर तर, रसेलनं पियुष चावलाला ताकिद दिली की, मोठे शॉट मारु नको. रसेलनं ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू रसेल फक्त बघत बसला. रशिद खानच्या या ओव्हरमध्ये कोलकातला केवळ 1 धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजामुळं कोलकातानं केवळ 159 धावा केल्या. रशिद खाननं आपल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 23 धावा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या