विराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...

भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे फिरतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

  • Share this:

ICC Cricket World Cupमध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात कर्णधार विराट कोहलीली अपयश आले. मात्र, तिकिट नसल्यामुळं भारतीय संघाला इंग्लंडमध्ये थांबावे लागले आहे. मात्र, रोहित शर्मा आपल्या परिवारासह मुंबईत दाखल झाला होता. दुसरीकडे विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्या सोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आपला वेळ घालवत आहे. विराट गेला वर्षभर सतत क्रिकेट खेळत असल्यामुळं सध्या मिळत असलेला वेळ अनुष्कासोबत घालवत आहे.

सेमीफायनलमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट केवळ 1 धाव करत बाद झाला. तसेच, धोनीला उशीरा फलंदाजीकरिता पाठवण्याचा निर्णयही चाहत्यांना खटकला. त्यामुळं कोहलीच्या कर्णधारपदावरही टिका होत आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विराट आणि अनुष्का यांच्या फोटोवर चाहते भडकले आहेत. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही दु:खी आहोत, पण आमच्या संघाचा कर्णधार फिरतोय", असे ट्वीट केले.

तर, काही चाहत्यांनी विराटवर जहरी टीका केली आहे. "विराटनं लाज बाळगली पाहिजे, विराट सेमीफायनलमध्ये म्हणूनच लवकर बाद झाला कारण त्याला अनुष्कासोबत फिरायचे होते", असे ट्वीट केले आहे.

दरम्यान विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यासाठी शुक्रवार, 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 03:00 PM IST

ताज्या बातम्या