PORN सोडून केलं रेसलिंगमध्ये पदार्पण, पहिल्याच सामन्यात झाली अशी अवस्था; पाहा VIDEO

पॉर्नस्टार झाली रेसलर पण पहिल्याच सामन्यात झाली धुलाई. पाहा हा VIDEO

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 06:17 PM IST

PORN सोडून केलं रेसलिंगमध्ये पदार्पण, पहिल्याच सामन्यात झाली अशी अवस्था; पाहा VIDEO

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : पॉर्न हे असे क्षेत्र आहे ज्यात एकदा शिरल्यानंतर बाहेर पडता येत नाही. पॉर्नसाईट या जगभरातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेबसाईट आहेत. पण या सगळ्यातूनही बाहेर निघण्याचा प्रयत्न एका पॉर्नस्टारनं केला. रेबाका ब्रिगमननं पॉर्न सोडून रेसलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

रेबाकानं मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले मात्र पहिल्याच सामन्यात तिच्यावर जबरदस्त हल्ला झाला. रेबाकाच्या पदार्पणातच प्रतिस्पर्धीनं तिची धुलाई केली. रेबाकाचा पहिला सामना हा 26 वर्षीय एलिड रीडशी होता. दरम्यान रीडशीनं पहिल्या मिनिटांपासून रेबाकावर हल्ला चढवला. यावेळी रेबेकाला स्वत:चा बचाव करता आला नाही.

दरम्यान मार्शल आर्ट शिकण्याआधी रेबेकानं पॉर्न क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मात्र पहिल्याच सामन्यात तिला खुप मार खावा लागला.

Loading...

दरम्यान रेबेका लहान असताना दोन वेळा कनिष्ठ स्तरावर मार्शल आर्ट रिंगणात उतरली आहे. मात्र पदार्पणाच्या पहिल्याच फेरीत तिला जबर फटका बसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...