• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ८०व्या वर्षीही 'या' टीममध्ये मिळेल धोनीला खेळण्याची संधी!
  • VIDEO : ८०व्या वर्षीही 'या' टीममध्ये मिळेल धोनीला खेळण्याची संधी!

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2018 04:34 PM IST | Updated On: Oct 23, 2018 04:34 PM IST

    भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम.एस. धोनीचं करिअर संपण्याच्या मार्गावर आहे. धोनीचं वय सध्या ३७ वर्षं आहे. पुढची मोजकी वर्षं तो क्रिकेट खेळू शकेल. मात्र साऊथ आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिवीलियर्सला मात्र असं वाटत नाही. त्याचा धोनीच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. त्यानं धोनीला काय ऑफर दिली आहे पाहा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी