यापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये खेळू नये अशी मागणी होत आहे.

  • Share this:

1996 च्या वर्ल्डकपमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता. यामुळे श्रीलंकेला 2 गुण मिळाले होते. रणतुंगाच्या नेतृत्वाखाली फायनल जिंकून वर्ल्डकप जिंकला.

ऑस्ट्रेलियाबरोबरच वेस्टइंडीजनेही सुरक्षेचं कारण सांगत श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता. शेवटी सेमीफायनलला त्यांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडली. त्यात वेस्ट इंडीजला पराभव पत्करावा लागला होता.

2003 मध्ये इंग्लंडने झिम्बॉम्बेत राजकीय अस्थिरतेमुळे खेळण्यास नकार दिला होता.  यामुळे झिम्बॉम्बेला 4 गुण निळाले होते. मात्र या निर्णयाचा इंग्लंडला फटका बसला. त्यांना बाद फेरीत प्रवेश करता आला नाही.

याच वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने केनियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. यामुळे केनियाला 4 गुण मिळाले होते. त्यांनी सेमिफायनलपर्यंत मजल मारली. मात्र भारताने पराभूत करून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले.

न्यूझीलंडचा संघ 2002 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना दोन्ही संघांच्या हॉटेलबाहेर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यावेळी कोणी खेळा़डू जखमी झाले नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला होता.

श्रीलंकेच्या संघ दहा वर्षापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर असताना खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात अनेकजण जखमी झाले होते तर 6 पोलिसांना प्राण गमवावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 01:34 PM IST

ताज्या बातम्या