S M L

2024चं ऑलिम्पिक पॅरिसला तर 2028चं लॉस एन्जलसला

2002 नंतर अमेरिकेतल्या शहरात ऑलिम्पिक होण्याची पहिलीच वेळ आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 1, 2017 04:33 PM IST

2024चं ऑलिम्पिक पॅरिसला तर 2028चं लॉस एन्जलसला

01ऑगस्ट : 2020 सालचा ऑलिम्पिक खेळ टोकियोमध्ये खेळले जाणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर आता 2024 आणि 2028चे ऑलिम्पिकही निश्चित झाले आहे. 2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये तर 2028चे ऑलिम्पिक लॉस एन्जलसमध्ये होणार आहेत.

2024 मध्ये ऑलिम्पिक कुठं होणार यावर बरीच चर्चा झाली होती. पॅरिस आणि लॉस एन्जलस या दोन्ही शहरांनी 2024च्या ऑलिम्पिकसाठी दावा केला होता. या दोन शहरांपैकी एका शहरातच 2024 ऑलिम्पिक होईल हे आय.ओ.सीने निश्चित केलं होतं. या सप्टेंबरमध्ये या दोनातल्या एका शहरावर निश्चिती या दोन शहरांनी चर्चेने करावी अशी आय.ओ.सी.ची इच्छा होती.

2002 नंतर अमेरिकेतल्या शहरात ऑलिम्पिक होण्याची पहिलीच वेळ आहे. या ऑलिम्पिकला अमेरिका एक विजय म्हणून पाहते आहे. या दोन शहरांशिवाय बोस्टन, हॅम्बर्ग, रोम आणि बुडापेस्ट ही शहरंही 2024च्या ऑलिम्पिक शहरांच्या शर्यतीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 04:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close