S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : नुसत्या भाकऱ्याच नाही थापत; ज्वारीपासून बरंच काही बनवतात 'या' महिला
  • Special Report : नुसत्या भाकऱ्याच नाही थापत; ज्वारीपासून बरंच काही बनवतात 'या' महिला

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 05:13 PM IST | Updated On: Feb 19, 2019 05:22 PM IST

    सोलापूर, 19 फेब्रुवारी : मालदांडी ज्वारीची केवळ भाकरी बनवली जाते. पण सोलापूर शहरातल्या काही महिला, बचत गटाच्या माध्यमातून ज्वारीवर प्रक्रिया करायला शिकल्या आहेत. ज्वारीचा केक, बिस्कीटं यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवून चांगलं अर्थाजन करत आहेत. त्यासाठी त्यांना ज्वारी संशोधन केंद्राची मोलाची मदतदेखील मिळत आहे. घरात बसून केवळ भाकऱ्या न थापता, ज्वारीपासून अनेक पदार्थ तयार करणाऱ्या सोलापूरच्या या शेतकरी महिला आता गृहउद्योजिका बनल्या आहेत. पाहूया त्यांची यशोगाथा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close