S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास?
  • SPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास?

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 08:47 PM IST | Updated On: Jan 11, 2019 08:47 PM IST

    नितीन बनसोडे, 11 जानेवारी : लातूरच्या निलंगा तालुक्यातला एक धक्कादायक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलं एसटीला चक्क लटकून प्रवास करताना दिसत आहेत. मात्र, त्यांना हा जीवघेणा प्रवास का करावा लागतोय? काय आहे या व्हिडिओमागचं वास्तव याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close