S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रियंका चतुर्वेदी ठरतील सेनेचा राष्ट्रीय चेहरा?
  • SPECIAL REPORT : प्रियंका चतुर्वेदी ठरतील सेनेचा राष्ट्रीय चेहरा?

    Published On: Apr 19, 2019 10:57 PM IST | Updated On: Apr 19, 2019 10:57 PM IST

    19 एप्रिल : शिवसेनेला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींच्या रूपानं राष्ट्रीय चेहरा मिळाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close