S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम!
  • SPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम!

    Published On: Apr 20, 2019 09:47 PM IST | Updated On: Apr 20, 2019 09:47 PM IST

    मुंबई, 20 एप्रिल : उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि अनेक मुंबईकर गावी जायला निघाले आहे. मुंबईतून रोज हजारो लोक ट्रेन, बस आणि खासगी वाहनातून कोकणात आणि उत्तर प्रदेश, बिहारला जात आहेत. मात्र, यामुळे 29 एप्रिलला मुंबईत होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close