S M L
  • SPECIAL REPORT : पगडी आणि पागोट्याखाली दडलंय काय?

    Published On: Jan 11, 2019 09:03 PM IST | Updated On: Jan 11, 2019 09:03 PM IST

    वैभव सोनावणे, पुणे,11 जानेवारी : पगडी असो पागोटं या सन्मानाच्या प्रतिकांना आपल्या नेत्यांनी जातीचे लेबल लावले. त्यामुळे ज्या डोक्यावर ते अभिमानं मिरवायला हवं त्याच्यावरूनच डोकी फुटू लागली आहे. आज पुण्यात झालेला राडा त्याचंच उदाहरण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close