• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींविरोधात प्रियांका लढणार? ममतादीदींनी दिलं ओपन चॅलेंज
  • SPECIAL REPORT : मोदींविरोधात प्रियांका लढणार? ममतादीदींनी दिलं ओपन चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 09:53 PM IST | Updated On: Apr 22, 2019 09:53 PM IST

    वाराणसी, 22 एप्रिल : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसनं प्रियांकांना उमेदवारी दिल्यास वाराणसीची निवडणूक देशातील लक्ष्यवेधी लढत ठरेल. एकीकडे वाराणसीची चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्यास मोदींना निमंत्रण देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी