• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अजितदादांच्या हट्टापुढे शरद पवार नमणार?
  • SPECIAL REPORT : अजितदादांच्या हट्टापुढे शरद पवार नमणार?

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 09:00 PM IST | Updated On: Mar 4, 2019 09:09 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 04 मार्च : मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पार्थ पवार हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मावळच्या आखाड्यात पार्थ पवारच उतरणार असल्याचं कळतंय. शरद पवारांच्या विरोधानंतर शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर बरीच खलबतं झाली. अमोल कोल्हे, स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चाही झाली. पण अखेर पार्थ पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब होत असल्याचं कळतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading