• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सरदार पटेलांच्या पुतळ्यासारखा शिवरायांचा पुतळा?
  • SPECIAL REPORT : सरदार पटेलांच्या पुतळ्यासारखा शिवरायांचा पुतळा?

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 09:41 PM IST | Updated On: Feb 6, 2019 09:41 PM IST

    06 फेब्रुवारी : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी पुतळ्याची उंची नव्हे तर थेट पुतळ्याच्या रचनेवरुनच नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अरबी समुद्रातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्याचा विचार सुरु असल्याची खळबळजनक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. मात्र, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मेटेंनी ही बाब फेटाळून लावली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading