• SPECIAL REPORT : दुष्काळ नही हैं 'सदा' के लिये?

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 10:39 PM IST | Updated On: May 15, 2019 10:39 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 15 मे : राज्यात भीषण दुष्काळानं नागरिकांचे हाल सुरू आहेत, तर दुसरीकडे मंत्र्यांचे पंचतारांकित दुष्काळ दौरे सुरू आहेत. शेतकरी नेते अशी ओळख असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत औरंगाबादेत पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी थांबून दुष्काळाची पाहणी करत आहेत. त्यामुळे सदाभाऊंवर टीकेची प्रचंड झोड उठली आहे. तर आता हॉटेलमध्ये जाणार नाही, असं सदाभाऊंनी जाहीर केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी