• SPECIAL REPORT : शरद पवारांची 'पाॅवर' घटली?

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 08:56 PM IST | Updated On: Mar 2, 2019 08:57 PM IST

    02 मार्च : अॅक्सिडेंटल पीएमपदासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना लोकसभा मैदानात उतरवण्याचे आदेश दिले असले तरी राष्ट्रवादीतलं फार काही आलबेल चित्रं आहे, गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांनी लोकसभा लढायला साफ नकार दिला. त्यामुळे पवारांची पक्षातली पॉवर कमी तर झाली नाहीना, अशी कुजबुज ऐकायला येऊ लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी