• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?
  • SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 11:26 PM IST | Updated On: Feb 27, 2019 11:26 PM IST

    27 फेब्रुवारी : पाकिस्तानवर हवाई हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आता भारताच्या निशाण्यावर आहे. ज्या प्रमाणे अमेरिकेनं पाकिस्तानत घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. आठ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनं पाकिस्तानच्या अबोटाबाद घुसून कुख्यात दहशतवादी ओसामाबीन लादेनचा खात्म केला होता. तशीच अवस्था आता जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची होणार आहे. तसा इशाराचं केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटलींनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी