News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : जगातल्या सर्वात श्रीमंत 'लफड्या'ची कहाणी
  • SPECIAL REPORT : जगातल्या सर्वात श्रीमंत 'लफड्या'ची कहाणी

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 11:03 PM IST | Updated On: Jan 11, 2019 11:03 PM IST

    11 जानेवारी : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेझॉस पत्नीला घटस्फोट देणार असून त्याला पोटगी म्हणून चक्क 4.76 लाख कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळं त्यांची पत्नी मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी