S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : हार्दिक पटेल यांना तरुणाने का लगावली थप्पड?
  • SPECIAL REPORT : हार्दिक पटेल यांना तरुणाने का लगावली थप्पड?

    Published On: Apr 19, 2019 08:00 PM IST | Updated On: Apr 19, 2019 08:00 PM IST

    19 एप्रिल : गुजरातमधल्या एका रॅलीत पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना एका तरुणानं थप्पड लगावल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर हार्दिक यांच्या समर्थकांनी तरुणाला बेदम चोप दिला. हा हल्ला भाजपनं घडवून आणल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे. पण भाजपनं तो फेटाळून लावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close