• SPECIAL REPORT : अखेर EVM मशीन अग्निपरीक्षेत 'पास'!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:06 PM IST | Updated On: May 26, 2019 09:06 PM IST

    मुंबई, 26 मे : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त वाद निर्माण झाला तो ईव्हीएमवरून. ईव्हीएमबद्दल निर्माण केलेल्या संशयानं देशाच्या लोकशाहीसमोरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. पण ईव्हीएम व्हीव्हीपॅट प़डताळणीच्या अग्निपरीक्षेत पास झाल्याचं आता समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी