S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : निवडणुकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसचा सूर का बिघडला?
  • SPECIAL REPORT : निवडणुकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसचा सूर का बिघडला?

    Published On: Mar 12, 2019 11:37 PM IST | Updated On: Mar 12, 2019 11:37 PM IST

    12 मार्च : मित्रपक्षांशी युती करून भाजपनं प्रचाराची राळ उडवली असली तरी काँग्रेसला अजून समविचारी पक्षांशी आघाडी करणंच जमलेलं नाही. गटातटात फसलेल्या काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका घेता आलेली नाही. या स्थितीत पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईकनंतर आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान सर्वात जुना पक्ष समजला जाणाऱ्या काँग्रेसपुढे आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close