News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अवघ्या 32 तासांत अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय
  • SPECIAL REPORT : अवघ्या 32 तासांत अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय

    News18 Lokmat | Published On: Feb 28, 2019 11:02 PM IST | Updated On: Feb 28, 2019 11:02 PM IST

    28 फेब्रुवारी : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करावी लागली. भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केल्यामुळं पाकिस्तानला भारतासमोर लोंटांगण घालावं लागले आणि अवघ्या ३२ तासांत अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी