S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील 7 डॉक्टर झाले खासदार, कसं असेल विकासाचं 'टॉनिक'?
  • SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील 7 डॉक्टर झाले खासदार, कसं असेल विकासाचं 'टॉनिक'?

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 08:53 PM IST | Updated On: May 26, 2019 08:53 PM IST

    मुंबई, 26 मे : लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात डॉक्टर दिल्लीला पोहोचले आहे. पुढारलेल्या महाराष्ट्राचा हा चेहरा दिल्लीत राज्याची प्रतिमा अजून उजळ करणार हे नक्की.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close