• SPECIAL REPORT : बीडची लोकसभा निवडणूक 'फिक्स मॅच'?

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 11:16 PM IST | Updated On: Mar 20, 2019 11:20 PM IST

    सुरेश जाधव, 20 मार्च : बीड लोकसभेची हायप्रोफाईल निवडणूक ही राज्यात कायम चर्चेत असते. दोन्ही मुंडे बंधू भगिनीचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीतील उमेदवारीवरुन अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली निवडणूक ही 'फिक्स मॅच' असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी