S M L

तुम्ही दहावीच्या परीक्षेला बसताय?, News18 लोकमतचा #गुरुमंत्रदहावीचा खास उपक्रम

.या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी न्यूज 18 लोकमत डाॅट काॅम गुरुमंत्र दहावीचा हा विशेष उपक्रम घेऊन येतोय.

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2018 11:09 PM IST

तुम्ही दहावीच्या परीक्षेला बसताय?, News18 लोकमतचा #गुरुमंत्रदहावीचा खास उपक्रम

14 फेब्रुवारी : दहावीची परीक्षा शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पाईंट...या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी न्यूज 18 लोकमत डाॅट काॅम गुरुमंत्र दहावीचा हा विशेष उपक्रम घेऊन येतोय.

या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्वतंत्र व्हाॅटस्अॅप ग्रुप तयार केला असून या ग्रुपवर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनपर आॅडिओ, व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत. तरी या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकावरून जो तुमचा व्हाॅटस्अॅप क्रमांक असेल त्यावरून खालील क्रमांकावर मिस्ड काॅल द्यावा...

या क्रमांकावर द्या मिस्ड काॅल - 9167678594 वर

व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/7b6LwwHvVEp1UW6nlxlVC1 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 06:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close