S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'सिंघम' अधिकाऱ्याने मोडलं ड्रग्स माफियांचं कंबरडं, 1 हजार कोटींचं 'फेंटानिल' जप्त
  • SPECIAL REPORT : 'सिंघम' अधिकाऱ्याने मोडलं ड्रग्स माफियांचं कंबरडं, 1 हजार कोटींचं 'फेंटानिल' जप्त

    News18 Lokmat | Published On: Dec 28, 2018 09:02 PM IST | Updated On: Dec 28, 2018 09:02 PM IST

    विवेक गुप्ता आणि अक्षय कुडकेलवार, 28 डिसेंबर : 31 डिसेंबर दोन दिवसांवर येवून ठेपलेलं असताना मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांत वापरलं जाणारं फेंटानिल नावाचं ड्र्ग्ज जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल 1 हजार कोटी इतकी अचाट आहे. विशेष म्हणजे हे ड्रग्ज तस्करी मार्गे मेक्सिकोला पाठवलं जाणार होते. या प्रकरणी सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, घनश्याम तिवारी यांना अटक केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close