S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्याने साजरा केला लाडक्या 'विठ्ठला'चा वाढदिवस!
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्याने साजरा केला लाडक्या 'विठ्ठला'चा वाढदिवस!

    Published On: Jan 12, 2019 09:20 PM IST | Updated On: Jan 12, 2019 09:20 PM IST

    नितीन बनसोडे, 12 जानेवारी : लातुरात सध्या विठ्ठलाच्या वाढदिवासाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. उदगीर येथील एका शेतकरी असलेल्या वारकऱ्याने स्वतःच्या लेकराप्रमाणे एका वासराचा वाढदिवस गाजावाजात साजरा केला. देवणी या देशी वाणांचे संवर्धन आणि पैदास करणारा भाग म्हणून ओळखला जातो. या देशी वाणाच्या पशूंचे संवर्धन व्हावे या हेतूने या वासराचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव वाढदिवस पाहाण्यासाठी लोटला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close