Budget 2018 : काय महाग आणि स्वस्त ?

Budget 2018 : काय महाग आणि स्वस्त ?

"पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क दर २ रुपयांनी कमी करण्यात आले त्यामुळे इंधनाचे दर कमी होणार आहे"

  • Share this:

01 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. इंम्पोर्टेड मोबाईल फोनवर कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 20 टक्के केलाय त्यामुळे मोबाईल महागणार आहे. तसंच टीव्हीच्या साहित्यावरही कस्टम ड्युटी 5 टक्के वाढवण्यात आलाय. त्यामुळे टीव्हीही महाग होणार आहे.

काय महागणार ?

1) मोबाईल फोन

2) टीव्ही

3) सिगारेट, तंबाखू

4) फळं आणि भाज्यांचे ज्यूस

5) परफ्युम, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरिज महाग

6) ट्रक आणि बसचे टायर

7) सिल्क कपडे

8) गॉगल

9) चप्पल आणि बूट

10) इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड

11) खेळणी, व्हिडीओ गेम

काय स्वस्त होणार ?

1)  काजू स्वस्त (कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के )

2) पेट्रोल आणि डिझेल (उत्पादन शुल्क दर २ रुपयांनी कमी)

3) आरोग्य सेवा

First published: February 1, 2018, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading