• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : AIRSTRIKE नंतर भारतापुढे कोणती आहे आव्हानं?
  • SPECIAL REPORT : AIRSTRIKE नंतर भारतापुढे कोणती आहे आव्हानं?

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 11:24 PM IST | Updated On: Feb 27, 2019 12:30 PM IST

    26 फेब्रुवारी : बालाकोटमधील हलाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध आणखी तणावपूर्व बनू शकतात. म्हणूनच या हल्ल्यानंतर आपल्या परराष्ट्र सचिवांनी देखील अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिली. कदाचित त्यामुळेच जगभरातून भारताच्या या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर एकही विरोधी ऐकायला मिळालेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading