• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO अण्णा हजारे : सरकार बदलल्याने काय होणार? त्याने देश बदलणार नाही
  • EXCLUSIVE VIDEO अण्णा हजारे : सरकार बदलल्याने काय होणार? त्याने देश बदलणार नाही

    Arundhati | News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 08:36 PM IST | Updated On: Feb 17, 2019 04:06 PM IST

    राळेगण सिद्धी, 15 फेब्रुवारी : एके काळी 'न्यू गांधी' म्हणून गौरवल्या गेलेल्या अण्णा हजारेंभोवतीची गर्दी कमी का झाली? भ्रष्टाचार, लोकपाल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न देशातल्या मध्यमवर्गीयांना आपलेसे वाटत नाहीत का आता? असे प्रश्न घेऊन आम्ही थेट अण्णा हजारेंना भेटायला गेलो. 30 जानेवारीला सुरू झालेलं अण्णांचं उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या 6 तासांची चर्चेनंतर सहाव्या दिवशी सुटलं. पण या उपोषण आंदोलनाला 7 वर्षांपूर्वीची धार दिसली नाही. 2011 मध्ये देशात क्रांतिकारी बदल आणू पाहणारं अण्णा हजारेंचं जनआंदोलन नेमकं कुठे फुटलं? आंदोलनाचा चेहरा झालेल्या अण्णा हजारेंभोवतीची गर्दी गेली कुठे? नेमकं काय झालं गेल्या 7 वर्षांत? अण्णा हजारेंच्या EXCLUSIVE INTERVIEW मधून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading