S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-5 : असं काढा सुंदर अक्षर; आज सर्व रेषांची उजळणी
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-5 : असं काढा सुंदर अक्षर; आज सर्व रेषांची उजळणी

    Published On: Apr 11, 2019 07:28 AM IST | Updated On: Apr 11, 2019 08:19 AM IST

    मुंबई, 11 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या पाचव्या भागात गेल्या चार दिवसांमध्ये शिकलेल्या सर्व रेषा आणि आकारांची उजळणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close