• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-7 : असं काढा सुंदर अक्षर; आजची अक्षरं - उ, ऊ, ए, ऐ
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-7 : असं काढा सुंदर अक्षर; आजची अक्षरं - उ, ऊ, ए, ऐ

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 06:52 PM IST | Updated On: Apr 15, 2019 06:54 PM IST

    मुंबई, 15 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या आतापर्यंतच्या पाच भागांमध्ये आपण रेषा आणि वर्तुळांचा अभ्यास केला. आता आपण अक्षरं काढायला शिकणार आहोत. आजचे शब्द आहेत - उ, ऊ, ए, ऐ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close