S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-6 : असं काढा सुंदर अक्षर; आजची अक्षरं - अ, आ, इ, ई
  • VIDEO अक्षरमंत्र, भाग-6 : असं काढा सुंदर अक्षर; आजची अक्षरं - अ, आ, इ, ई

    Published On: Apr 12, 2019 08:04 AM IST | Updated On: Apr 12, 2019 08:16 AM IST

    मुंबई, 12 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या आतापर्यंतच्या पाच भागांमध्ये आपण रेषा आणि वर्तुळांचा अभ्यास केला. आता सहाव्या भागापसून आपण अक्षरं काढायला शिकणार आहोत. आजचे शब्द आहेत - अ, आ, इ, ई.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close