• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र - भाग 4 : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे
  • VIDEO अक्षरमंत्र - भाग 4 : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 06:48 AM IST | Updated On: Apr 10, 2019 08:24 AM IST

    मुंबई, 10 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या चौथ्या भागात सर्परेषा आणि गोलाकार वर्तुळाचा सराव आणि अभ्यास करायचा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading