• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र भाग 14 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ब, भ, म, य
  • VIDEO अक्षरमंत्र भाग 14 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ब, भ, म, य

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 10:47 AM IST | Updated On: Apr 24, 2019 10:47 AM IST

    मुंबई, 24 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या या 14व्या भागातले शब्द आहेत - - ब, भ, म, य

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी