S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO अक्षरमंत्र भाग 13 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ध, न, प, फ
  • VIDEO अक्षरमंत्र भाग 13 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ध, न, प, फ

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 04:37 PM IST | Updated On: Apr 23, 2019 04:37 PM IST

    मुंबई, 23 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या या 13व्या भागातले शब्द आहेत - आजचे शब्द - ध, न, प, फ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close