पितृपक्षाला सुरुवात झालीय. गणेशोत्सवानंतर आणि दसऱ्याच्या आधी येणाऱ्या या पितृपक्षाचं हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या काळात कोणतीही चांगली कामं केली जात नाहीत. मुळात पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्षात श्राद्ध का घालतात? त्याचं शास्त्र, त्याचा अर्थ आणि आधुनिक विचार काय आहे? पितृपक्षात पिंडदान कशासाठी? पितृपक्षात विवाह मुहूर्त का नसतात? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्यावरचं विस्तृत भाष्य केलंय पौराणिक, अध्यात्मिक अभ्यासक आणि लेखक देवदत्त पटनायक यांनी. पाहा न्यूज१८ लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत.