मराठी बातम्या /बातम्या /religion /

वसंत पंचमीनिमित्त म्हणावी सरस्वती चालीसा; शिक्षणात घरचं कोण मागं नाही पडणार

वसंत पंचमीनिमित्त म्हणावी सरस्वती चालीसा; शिक्षणात घरचं कोण मागं नाही पडणार

सरस्वती चालिसा मराठी

सरस्वती चालिसा मराठी

देवी शारदेला प्रसन्न करण्यासाठी आणि शिक्षण, कला आणि संगीतात यश मिळवण्यासाठी सरस्वती वंदना आणि मंत्राचा जप केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 26 जानेवारी : आज 26 जानेवारी रोजी वसंत पंचमीचा सण साजरा होत आहे. या दिवशी आपण ज्ञान आणि वाणीची देवी माता सरस्वतीची पूजा करतो. माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तिची आवडती फुले, नैवेद्य, कपडे इत्यादी अर्पण केले जातात. देवी शारदेला प्रसन्न करण्यासाठी आणि शिक्षण, कला आणि संगीतात यश मिळवण्यासाठी सरस्वती वंदना आणि मंत्राचा जप केला जातो. सरस्वती मातेमुळेच विश्वात वाणी, संगीत, ज्ञान इ टिकून आहे, असे मानले जाते. आज, सरस्वती पूजेच्या वेळी, तुम्ही शारदा मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री सरस्वती चालिसेचे पाठ देखील करू शकता.

तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की ज्यांना मंत्रांचा उच्चार करणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी पूजेच्या वेळी सरस्वती चालीसाचे पठण करणे. मंत्र, सरस्वती वंदना इत्यादी संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत, जे सर्व लोकांना सहज वाचता येत नाहीत, उच्चारात अडचण येते. अशा परिस्थितीत लोकांनी सरस्वती चालीसा वाचावी. सरस्वती चालीसा म्हणण्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल.

जेव्हा तुम्ही श्री सरस्वती चालीसा पाठ कराल, त्याआधी माता सरस्वतीची विधिपूर्वक पूजा करा आणि तिला प्रिय पदार्थ अर्पण करा. मग त्यानंतर सरस्वती चालीसा पाठ करा आणि खऱ्या भक्तीभावाने पठण करावे.

श्री सरस्वती चालीसा

दोहा

जनक जननि पद्मरज, निज मस्तक पर धरि।

बन्दौं मातु सरस्वती, बुद्धि बल दे दातारि॥

पूर्ण जगत में व्याप्त तव, महिमा अमित अनंतु।

दुष्जनों के पाप को, मातु तु ही अब हन्तु॥

चौपाई

जय श्री सकल बुद्धि बलरासी। जय सर्वज्ञ अमर अविनाशी॥

जय जय जय वीणाकर धारी। करती सदा सुहंस सवारी॥

रूप चतुर्भुज धारी माता। सकल विश्व अन्दर विख्याता॥

जग में पाप बुद्धि जब होती। तब ही धर्म की फीकी ज्योति॥

तब ही मातु का निज अवतारी। पाप हीन करती महतारी॥

वाल्मीकिजी थे हत्यारा। तव प्रसाद जानै संसारा॥

रामचरित जो रचे बनाई। आदि कवि की पदवी पाई॥

कालिदास जो भये विख्याता। तेरी कृपा दृष्टि से माता॥

तुलसी सूर आदि विद्वाना। भये और जो ज्ञानी नाना॥

तिन्ह न और रहेउ अवलम्बा। केव कृपा आपकी अम्बा॥

करहु कृपा सोइ मातु भवानी। दुखित दीन निज दासहि जानी॥

पुत्र करहिं अपराध बहूता। तेहि न धरई चित माता॥

राखु लाज जननि अब मेरी। विनय करउं भांति बहु तेरी॥

मैं अनाथ तेरी अवलंबा। कृपा करउ जय जय जगदंबा॥

मधुकैटभ जो अति बलवाना। बाहुयुद्ध विष्णु से ठाना॥

समर हजार पाँच में घोरा। फिर भी मुख उनसे नहीं मोरा॥

मातु सहाय कीन्ह तेहि काला। बुद्धि विपरीत भई खलहाला॥

तेहि ते मृत्यु भई खल केरी। पुरवहु मातु मनोरथ मेरी॥

चंड मुण्ड जो थे विख्याता। क्षण महु संहारे उन माता॥

रक्त बीज से समरथ पापी। सुरमुनि हदय धरा सब काँपी॥

काटेउ सिर जिमि कदली खम्बा। बारबार बिन वउं जगदंबा॥

जगप्रसिद्ध जो शुंभनिशुंभा। क्षण में बाँधे ताहि तू अम्बा॥

भरतमातु बुद्धि फेरेऊ जाई। रामचन्द्र बनवास कराई॥

एहिविधि रावण वध तू कीन्हा। सुर नरमुनि सबको सुख दीन्हा॥

को समरथ तव यश गुन गाना। निगम अनादि अनंत बखाना॥

विष्णु रुद्र जस कहिन मारी। जिनकी हो तुम रक्षाकारी॥

रक्त दन्तिका और शताक्षी। नाम अपार है दानव भक्षी॥

दुर्गम काज धरा पर कीन्हा। दुर्गा नाम सकल जग लीन्हा॥

दुर्ग आदि हरनी तू माता। कृपा करहु जब जब सुखदाता॥

नृप कोपित को मारन चाहे। कानन में घेरे मृग नाहे॥

हे वाचा - अयोध्येच्या राम मूर्तीसाठी शाळिग्राम शिळेचा शोध संपला, वसंत पंचमीला येणार भारतात

सागर मध्य पोत के भंजे। अति तूफान नहिं कोऊ संगे॥

भूत प्रेत बाधा या दुःख में। हो दरिद्र अथवा संकट में॥

नाम जपे मंगल सब होई। संशय इसमें करई न कोई॥

पुत्रहीन जो आतुर भाई। सबै छांड़ि पूजें एहि भाई॥

करै पाठ नित यह चालीसा। होय पुत्र सुन्दर गुण ईशा॥

धूपादिक नैवेद्य चढ़ावै। संकट रहित अवश्य हो जावै॥

भक्ति मातु की करैं हमेशा। निकट न आवै ताहि कलेशा॥

बंदी पाठ करें सत बारा। बंदी पाश दूर हो सारा॥

रामसागर बाँधि हेतु भवानी। कीजै कृपा दास निज जानी॥

दोहा

मातु सूर्य कान्ति तव, अन्धकार मम रूप।

डूबन से रक्षा करहु परूं न मैं भव कूप॥

बलबुद्धि विद्या देहु मोहि, सुनहु सरस्वती मातु।

राम सागर अधम को आश्रय तू ही दे दातु॥

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion