मुंबई, 07 फेब्रुवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (7 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : अपेक्षित परिणाम साध्य झाल्याने उत्साही असाल. क्रिएटिव्हिटी कायम राहील. ऑफिसमध्ये नव्या अचीव्हमेंट्स साध्य कराल. आर्थिक व्यवहारात दक्ष राहा. अन्यथा पैसे अडकू शकतात. वर्क बिझनेसमध्ये संयम राखाल. रिलेशनशिप्सचा लाभ घ्याल. नफ्याच्या संधी वाढतील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
वृषभ (Taurus) : प्रोफेशनल प्रकरणं अनुकूल ठरतील. वेग वाढवाल. पुढे जाण्यात संकोच करू नका. सिस्टीमचा लाभ घ्याल. वाटाघाटी यशस्वी होतील. आकर्षक ऑफर्स मिळतील. करिअर बिझनेसमध्ये उत्तम कामगिरी कराल. इंडस्ट्री आणि ट्रेडच्या कामात सुधारणा होईल. उद्दिष्टाप्रति समर्पित राहाल. हेल्दी स्पर्धा राखाल.
पापणी फडफडण्याचे काय असतात संकेत? जाणून घ्या त्याचे भविष्यातील परिणाम
उपाय : श्री हनुमानाची आरती करा.
मिथुन (Gemini) : वर्क बिझनेसमध्ये संयम राखाल. प्रोफेशनल्ससाठी वातावरण नॉर्मल असेल. स्पर्धा टाळाल. रूटीनची काळजी घ्याल. कमर्शियल इंटरेस्ट्सचा पाठलाग कराल.
उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये पुढे राहाल. घाई-गडबडीत निर्णय घेणं टाळा. प्रयत्नांना गती प्राप्त होईल. करिअर उत्तम राहील. विविध प्रकरणं फायद्याची राहतील. जबाबदारी घ्याल. परस्पर सहकार्य राहील. दीर्घकालीन प्लॅन्स आखाल.
उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.
सिंह (Leo) : बिझनेसमध्ये आघाडीवर असाल. आर्थिक प्रगतीने उत्साही व्हाल. स्पर्धेची जाणीव असेल. फोकस वाढवा. प्रोफेशनल्स अधिक यशस्वी होतील. काम बिझनेसला समर्पित असेल. पूर्वजांच्या कृतींशी गती राखाल.
उपाय : दुर्गा मंदिरात तुपाचा दिवा लावा.
कन्या (Virgo) : आज तुम्ही करिअरच्या दिशेने अगदी सुरळीतपणे पुढे जाल. वर्क बिझनेस अधिक चांगला होईल. कमर्शियल प्रयत्न अनुकूल ठरतील. प्रवासाची शक्यता मजबूत होईल. प्रोफेशनल्सचा विश्वास सार्थ ठरवाल. पारंपरिक प्रयत्न पुढे जातील. सुविधांमध्ये वाढ होईल. क्रिएटिव्ह विषयांना वेळ द्याल.
उपाय : लाल गायीला गूळ खाऊ घाला.
तूळ (Libra) : महत्त्वाचे प्लॅन्स शेअर करणं टाळाल. काम बिझनेसला समर्पित असेल. भावनिक होणं टाळा. कार्यपद्धती मजबूत करा. पारंपरिक बिझनेस सेट-अप करण्याचा विचा सुरू ठेवाल.
उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू करा.
वृश्चिक (Scorpio) : ऑफिसमध्ये व्यवस्थापनावर भर असेल. सुख आणि सोयीसुविधा वाढतील. शिस्त राखाल. मोहाला बळी पडणार नाही. संयम आणि धर्माने पुढे जाल. समान पाठिंबा द्याल. सेवा क्षेत्राच्या कामांवर फोकस कायम राखाल. सकारात्मक स्थितीचा लाभ घ्याल.
उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.
लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती
धनू (Sagittarius) : आज आर्थिक व्यवहार करणं टाळायला हवं. ऑफिसमधले वरिष्ठ आनंदी असतील. प्रोफेशनल्स प्रयत्न करत राहतील. कर्ज घेणं टाळा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सातत्य राखा.
उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करणं फायद्याचं ठरेल. काउंटरपार्ट्सचा पाठिंबा मिळेल. श्रेय आणि आदर मिळेल. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये फोकस वाढवाल. पुढे जाण्यासाठी कोणताही संकोच बाळगू नका. प्रयत्नांमध्ये सक्रियता दाखवाल. आर्थिक वाढीच्या संधींच्या भांडवलावर काम कराल.
उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीची सेवा करा.
कुंभ (Aquarius) : उद्योग बिझनेसमध्ये सातत्य राखतील. कामामध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. नव्या व्यक्तींना भेटताना सावध असाल. करिअर ट्रेडिंगमध्ये सातत्य वाढवा. प्लॅन्स नॉर्मल असतील. तुमच्या प्रिय व्यक्तींच्या शब्दांबद्दल गांभीर्य राखा. अनुरूप ऑफर्स मिळतील.
उपाय : पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला.
मीन (Pisces) : महत्त्वाच्या गोष्टींमध्ये चर्चा प्रभावी ठरतील. दीर्घकालीन प्लॅन्सना गती मिळेल. काँट्रॅक्ट्स कॅरी फॉरवर्ड करा. कामाची परिस्थिती पवित्र, चांगली असेल. स्वयंनियंत्रण राखाल. मोठा विचार कराल. नफा वाढेल.
उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion