मराठी बातम्या /बातम्या /religion /तुम्ही ही करता का घरातील किंवा मंदिरातील देवाला नमस्कार करताना डोळे बंद ?

तुम्ही ही करता का घरातील किंवा मंदिरातील देवाला नमस्कार करताना डोळे बंद ?

डोळे बंद करून भावपूर्ण आणि अंतःकरणापासून नमस्कार केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते.

डोळे बंद करून भावपूर्ण आणि अंतःकरणापासून नमस्कार केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते.

डोळे बंद करून भावपूर्ण आणि अंतःकरणापासून नमस्कार केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई ,1 फेब्रुवारी: हिंदू धर्मसंस्कृतीत देवपूजेला जास्त महत्व आहे. त्यानुसार मग ज्याच्या दर्शनासाठी  आपण  ऐवढा वेळ थांबलेलो असतो तो समोर येताच आपले डोळे बंद का होतात कारण माणसाचे मन फार चंचल असते आणि त्या चंचल मनाला जोड मिळते ती या डोळ्यांची. डोळे उघडे ठेवल्यास बाह्य  दृष्यांकडे लक्ष जाऊन मन विचलित होते.

भगवंताच्या चरणी लीन होताना इतर ठिकाणी लक्ष न जाता एकचित्त होऊन परमेश्वराच्या चरणी  लक्ष केंद्रित होण्यासाठी आपण डोळे बंद करतो.  डोळे बंद करून भावपूर्ण आणि अंतःकरणापासून नमस्कार केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते.

स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

 अनंतरूपात सामावलेल्या परमेश्‍वराबरोबर एकरूप होण्यासाठी आपले डोळे आपोआप बंद होतात आणि आपण त्या भगवंताच्या चरणी लीन होतो.

योगिनी  डॉ. स्मिता राऊत 

    ज्योतिषी                                                                                                                        

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Religion