मराठी बातम्या /बातम्या /religion /

या 10 मंत्रांचा नियमित जप केल्यानं टळतात संकटे; देवी-देवतांची प्राप्त होते विशेष कृपा

या 10 मंत्रांचा नियमित जप केल्यानं टळतात संकटे; देवी-देवतांची प्राप्त होते विशेष कृपा

देवतांची पूजा आणि आरती करण्यासोबतच मंत्रोच्चार केल्यानेही विशेष लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती मंत्रांच्या सामर्थ्याने मनावर नियंत्रण ठेवू शकते.

देवतांची पूजा आणि आरती करण्यासोबतच मंत्रोच्चार केल्यानेही विशेष लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती मंत्रांच्या सामर्थ्याने मनावर नियंत्रण ठेवू शकते.

देवतांची पूजा आणि आरती करण्यासोबतच मंत्रोच्चार केल्यानेही विशेष लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती मंत्रांच्या सामर्थ्याने मनावर नियंत्रण ठेवू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 ऑगस्ट : हिंदू धर्मात मंत्रांना विशेष महत्त्व आहे. मंत्र म्हणजे 'मनाला तंत्रात बांधणे'. अत्याधिक चिंता-तणावापासून मुक्त होण्यासाठी मंत्रांचा जप खूप प्रभावी ठरू शकतो. हिंदू धर्मात तीन मंत्र सांगितले आहेत, ज्यामध्ये सात्विक, तांत्रिक आणि साबर आहेत. या सर्व मंत्रांचे स्वतःचे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपण रोज ज्या मंत्रांचा जप करतो त्यांना सात्विक मंत्र म्हणतात. या सात्त्विक मंत्रांचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि देवी-देवतांचा आशीर्वादही मिळतो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया त्या मंत्रांविषयी, ज्यांच्या नियमित जपाने आपल्या ईश्वराची विशेष कृपा प्राप्त होते.

पहिला मंत्र : शिव महादेवाचा महामृत्युंजय मंत्र

*ॐ ह्रीं जूं सःभूर्भुवः स्वः

ॐ त्र्यम्बकं यजामहे

सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

दुसरा मंत्र: देवी भगवतीचा मंत्र

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधानमोऽस्तु‍ते

देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम

रुपम देहि,जयम देहि,यशो देहि द्विषो जहि

तिसरा मंत्र : धन्वंतरीचा मंत्र

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये

अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय

त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपाय

श्रीधन्वंतरीस्वरूपाय श्रीश्रीश्री औषधचक्राय नारायणाय नमः॥

चौथा मंत्र :हनुमानाचा मंत्र

ॐ नमो हनुमते रुद्रावतराय वज्रदेहाय वज्रनखाय वज्रसुखाय वज्ररोम्णे

वज्रनेत्राय वज्रदंताय वज्रकराय वज्रभक्ताय रामदूताय स्वाहा

पाचवा मंत्र : विष्णूचा मंत्र

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्।

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।।

लक्ष्मीकान्तंकमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्।

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।

सहावा मंत्र : श्री कृष्णाचा मंत्र

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।

प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:॥

सातवा मंत्र : श्री नृसिंह देवाचा मंत्र

ध्याये न्नृसिंहं तरुणार्कनेत्रं सिताम्बुजातं ज्वलिताग्रिवक्त्रम्।

अनादिमध्यान्तमजं पुराणं परात्परेशं जगतां निधानम्।।

आठवा मंत्र : गायत्री मंत्र

।।ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।।

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

नववा मंत्र : सूर्यदेवाचा मंत्र

नमःसूर्याय शान्ताय सर्वरोग निवारिणे

आयु आरोग्य मैवास और देव देहि देवः जगत्पते

नमः सूर्याय शांताय सर्वग्रह निवारिणे

आयुर आरोग्य मसेवल्लम देहि देह जगत्पते*

हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

दहावा मंत्र : श्री गणेश आरोग्य मंत्र

ॐ नमो सिद्धिविनायकाय सर्वकारकत्रै सर्वविघ्न प्रशमनाय

सर्वरोग निवारणाय सर्वजन सर्वस्वी-आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा।

First published:

Tags: Culture and tradition, Religion