• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत
  • पुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2020 06:52 PM IST | Updated On: Jul 24, 2020 06:52 PM IST

    पुणे, 24 जुलै : Corona च्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. रस्त्यावर लाठ्या काठ्यांची कसरत करणाऱ्या पुण्यातल्या 85 वर्षांच्या आजीबाईंनी मात्र हार मानलेली नाही. या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी