VIDEO: पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून विमा कार्यालयाची तोडफोड
वैभव सोनवणे पुणे, 06 नोव्हेंबर: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी सरकारची मदत आणि पीक विमा मिळावा यासाठी प्रतीक्षा करत आहे. पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडले. वारंवार कंपनीकडे अर्ज विनंत्या करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येत नव्हती, त्यामुळं हे तीव्र आंदोलन करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.