• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हेल्मेट सक्तीला पुणेकरांचं अजब विरोध, असं केलं आंदोलन
  • VIDEO : हेल्मेट सक्तीला पुणेकरांचं अजब विरोध, असं केलं आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 07:08 PM IST | Updated On: Jan 3, 2019 07:08 PM IST

    पुणे, 03 जानेवारी : पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी, फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं. सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हेल्मेट घालणं हा कायदा झाला आहे, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी, फेटे घालून यासगळ्यांनी आंदोलन केलं. पुणेकरांनी सुरू केलेल्या या आंदोनावर वाहतूक पोलीस करडी नजर ठेऊन आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close