• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उर्मिला मातोंडकरांनी नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली, बायोपिकबाबत म्हणाल्या...
  • VIDEO: उर्मिला मातोंडकरांनी नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली, बायोपिकबाबत म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 09:46 AM IST | Updated On: Apr 19, 2019 09:58 AM IST

    मुंबई, 19 एप्रिल : देशात मागच्या पाच वर्षात द्वेषाचं राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप उत्तर मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. काँग्रेस प्रवेशानंतर आपल्याला दररोज सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, खालच्या पातळीची टीका केली जाते. मात्र, याने आपण खचणार नसल्याचंही उर्मिला म्हणाल्या. दरम्यान भाजपनं केलेल्या टीकेनंतर मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नसल्याचं प्रत्युत्तरही उर्मिला मातोंडकरांनी दिलं. सोबतच पंतप्रधान मोदींवरील चित्रपटाचीही उर्मिला यांनी खिल्ली उडवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading