S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा
  • VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2018 02:23 PM IST | Updated On: Aug 30, 2018 02:23 PM IST

    पुणे, 30 ऑगस्ट : पुण्यात पिपंरी चिंचवड पोलीस ठाण्यात काल रात्री दोन मद्यधुंद तरुणींनी जोरदार गोंधळ घातलाय. पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेऊन ब्रेथ अनालायजरने तापसल्याने त्या प्रचंड संतापल्या होत्या. त्यात त्यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांना काही भानच नव्हतं. त्यामुळे पोलीस समजावून सांगत असताना ही त्यांना आवरण अवघड होतं होत अखेर या मुली ऐकत नाही हे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीये, आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल. स्मिता बाविस्कर आणि प्रिया पाटील अशी या तरुणींची नाव आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close