परिवहन सेवेतले दोष दूर करणार - तुकाराम मुंढे

परिवहन सेवेतले दोष दूर करणार - तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंनी आज पुणे- पिंपरी चिंचवड परिवहन सेवेच्या सीएमडीपदाची सूत्र हाती घेतली.परिवहन सेवा ही पुणेकर केंद्रित ठेवणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

  • Share this:

29 मार्च : तुकाराम मुंढेंनी आज पुणे- पिंपरी चिंचवड परिवहन सेवेच्या सीएमडीपदाची सूत्र हाती घेतली.परिवहन सेवा ही पुणेकर केंद्रित ठेवणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

शिवाय पीएमपीएमएलमध्ये अनेक बदल करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. परिवहन सेवेतले दोष दूर करण्यासाठी अभ्यास करावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...