S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार, धक्कादायक CCTV आला समोर
  • पुण्यात हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार, धक्कादायक CCTV आला समोर

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 02:26 PM IST | Updated On: May 13, 2019 02:37 PM IST

    पुणे, 13 मे : हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. अहमदनगरहून आलेल्या तिघांनी अल्पवयीन मुलावर गोळीबार केला आहे. हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात सनी चौधरीच्या पायाला जखम झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close